loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २४ जुलै २०२३ – सोमवार

Jul 24, 2023


मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक व्यवहार जपून करावेत.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील.दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे.

मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढेल.

कर्क : मानसिक स्वास्थ्य लाभेल. काहींच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.

सिंह : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. शुभ कामे नकोत.

वृश्‍चिक : संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.

मकर : जिद्द आणि चिकाटी वाढेल.प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

मीन : मनोबल उत्तम राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.


अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.