loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २९ जुलै २०२३ – शनिवार

Jul 29, 2023


मेष : मित्रमैत्रिणींचे विशेष सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील.

मिथुन : मुलामुलाींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

कर्क : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. अनेकांशी सुसंवाद साधाल.

सिंह : नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील.

कन्या : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.

तूळ : सामाजिक क्षेत्रात तुमचा विशेष प्रभाव राहील. महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लावू शकाल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

धनू : कामात अडचणी जाणवतील. व्यवसायातील महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मकर : मानसन्मानाचे योग येतील.व्यवसायातील उलाढाल वाढेल.

कुंभ : सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल.

मीन : मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. काहींना गुरुकृपा लाभेल.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.