loader image
[ays_poll id=7]

भगवान महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलाचे नूतनीकरण – सौ.अंजुम कांदे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न

Jul 31, 2023

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मनमाड येथील भगवान महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करण्यात येत आहे यासाठी नगर विकास विभाग अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन रविवारी सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यामध्ये जॉगिंग ट्रॅक, आउटडोर गेमिंग साठी विविध क्रीडांगण व क्रीडांगणावर शेड तसेच विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या वेळी बेग चाचा, जनार्दन देवरे सर,सुनील मा, प्रवीण व्यवहारे सर, गंगा दादा त्रिभुवन, सुभाष नगर, नितीन पांडे, साईनाथ गिडगे,अल्ताफ बाबा खान, राजाभाऊ देशमुख, सौ,अंजूमताई सुहास कांदे यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी सौ अंजुमताई सुहास कांदे, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, शहर प्रमुख संगीताताई बागुल, सविताताई गिडगे, विधानसभा संघटक पूजा छाजेड, सरला गोगल,लक्ष्मी आहिरे, नीता लोंढे, अलकाताई कुमावत, संगीता ताई सांगळे ,प्रतिभाताई अहिरे,पुष्पाताई ललवानी, संगीता घोडेराव, सावित्री ताई यादव उपस्थित होते.
तसेच
युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख,अल्ताफ बाबा खान, उपजिल्हा प्रमुख सुनिल हडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, राजाभाऊ भाबड,बबलू पाटील, जाफर मिर्झा,गंगादादा त्रिभुवन,संजय निकम, नितिन पांडे,नारायण पवार,अमजद पठाण,दिलीप तेजवणी,राजू पवार,पिंटू शिरसाठ, महावीर ललवाणी, अमीन पटेल,प्रकाश चावरीया,आझाद पठाण, मिलिंद उबाळे, गालिब शेख,युवासेना शहर आधिकारी योगेश इमले,आसिफ शेख, इरफान मोबींन,नाना शिंदे,लाला नागरे,निलेश ताठे,दिनेश घुगे,सुनील मायर,PWD दराणे साहेब, पो.नि.बाळासाहेब थोरात,विजय पाटील ZP, PWD भावसार साहेब,संदीप नरवडे, एकनाथ बोडके,मनोज ठोबरे सर, विशाल सुरवसे संजय दराडे धनंजय आंधळे मुकुंद झालटे भूषण दरगुडे ललित रसाळ सिद्धार्थ छाजेड अजिंक्य साळी लोकेश साबळे राहुल सांगळे बाबा पठाण बाळा सांगळे सुभाष माळवतकर अज्जू शेख स्वराज देशमुख एजाज शहा दादा घुगे ऋषीकांत आव्हाड कृष्णा जगताप अकीब शेख, सचिन दरगुडे,कुणाल विसापुरकर,प्रसिध्द प्रमुख निलेश व्यवहारे, उपस्थित होते .
पिंटू शिरसाट यांनी आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.