loader image
[ays_poll id=7]

मनोहर भिडे यांच्या विरोधात समता परिषदेचे तहसिलदार यांना निवेदन

Aug 1, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

मनोहर भिडे गुरूजी यांच्याकडून वारंवार महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी मनोहर भिडे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी आता राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मनोहर भिडे यांच्याकडून वारंवार महापुरुषांना अपमानीत करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच यामुळे समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन नांदगाव चे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, व नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले,
यावेळी विजय पाटील तालुकाध्यक्ष- रा. काँ. पक्ष, अशोक पाटील तालुकाध्यक्ष- अ.भा. म. फुले समता परिषद, योगिता पाटील महिला तालुकाध्यक्ष, वाल्मीक टिळेकर मा. नगरसेवक, विलास राजुळे मा. नगरसेवक, राजेंद्र लाठे तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय , रवींद्र सुरसे तालुकाध्यक्ष ओ. बी. सी. सेल, वाल्मीक जगताप सर, मनोज चोपडे,दीपक खैरनार किसनराव जगधने, प्रशांत बोरसे, राजेंद्र सावंत, दत्तू पवार, शिवा सोनवणे शहराध्यक्ष अ.भा. म. फुले समता परिषद, धीरज मोकळ, महेश पवार, सचिन देवकाते, दया जुन्नरे तालुकाध्यक्ष विद्यार्थी, सचिन जेजुरकर, रिंकू जाधव, चंद्रकला बोरसे, अलका आयनोर, माणिक बाविस्कर, शंकर शिंदे, देवदत्त सोनवणे, भास्कर सुरसे, बापू बिन्नर, संपत पवार, तानसेन जगताप, भीमराव बेंडके, चिंधा बागुल, दत्तात्रय महाजन, बाबाजी शिरसाठ, गुलाब महाजन, विश्वास अहिरे, सुनील सरोदे, अरुण सोनवणे, शुभम बोरसे, रोहित बोरसे, पुरुषोत्तम बागुल, मनोज चोपडा, नरहरी थेटे, विलास कोतकर, भास्कर निकम, सुनील निकम, श्रावण पवार, दीपक बर्डे आदी कार्यकर्ते उपस्थीत होते .

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी   रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि...

read more
गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य...

read more
मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
.