loader image
[ays_poll id=7]

माणिकचंद कासलीवाल माध्यमीक विद्यालयात वकृत्व स्पर्धा संपन्न

Aug 1, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

सोमवार दिनांक ३१आॅगस्ट २०२३,रोजी सौ कमलाबाई माणिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालय नांदगाव येथे शालेय स्तरावर वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, इयत्ता ५वी व ६वी , लहान गट, इयत्ता ७वी व ८वी दुसरा गट, तसेच इयत्ता ९वी व १०वी अशा तीन गटातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत वयोगटानुसार स्वतंत्र विषयांवर वकृत्व कला दर्शविण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली, प्रत्येक तुकडीतील अनेक विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदवला, अंतिम फेरीत प्रत्येक तुकडीतील ऊत्कृष्ट दोन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला, स्पर्धेची सुरवात मुख्याध्यापक श्री शरद पवार सर व श्री डफाळ जी जी यांनी सरस्वती पूजन करून केली,परीक्षक म्हणून प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सावंत सर व श्रीमती पाटील मॅडम यांनी काम सांभाळले,स्पर्धेचे अंतिम विजेता खालील प्रमाणे लहान गटात, १) समीक्षा निकम २) संयम साळुंखे ३) अर्चना मरसाळे द्वितीय गट(इयत्ता ७वी व ८वी) प्रथम-सागर गायकवाड, द्वितीय-योगिता शेलार, तृतीय- भावेश ठोके मोठ्या गटात (इयत्ता ९वी व १०वी) प्रथम ओम खैरनार व यशवंत शिंदे, द्वितीय- कावेरी चव्हाण, तृतीय-स्वाती महाजन सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री चव्हाण आर पी यांनी कौतुक केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री त्रिभुवन सर, श्री शिवदे सर, श्री आहेर संदीप व आहेर आर पी, श्री दळवे, श्री व्हरगीर तसेच समस्त वर्ग शिक्षकांनी परीश्रम घेतले, श्री विजय गायकवाड सर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, आभार प्रदर्शन श्री आहेर संदीप यांनी केले, विजेत्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री सुनीलकुमारजी कासलीवाल, सेक्रेटरी श्री विजयजी चोपडा, प्रशासक श्री गुप्ता सर, तसेच संचालक श्री चांदीवाल,श्री, रिकब काका कासलीवाल श्री जुगलकिशोरजी अग्रवाल यांनी केले

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
.