मनमाड शहर शिवसेनेतर्फे आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मनमाड शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक निर्मितीचे काम प्रगतीपथावर असून लवकरच भव्य दिव्य स्मारक तयार होणार आहे.
याच ठिकाणी आज मनमाड शहर शिवसेनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना उजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, अल्ताफ खान, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, अमिन पटेल,आझाद पठाण,वाल्मिक आंधळे,लाला नागरे,आजु शेख,लोकेश साबळे,दिनेश घुगे, विशाल सुरवासे,बाबा पठाण,अमोल दंडगव्हाल, सिद्धार्थ छाजेड,अजिंक्य साळी, सुनील ताठे, रूषीकांत आव्हाड,कुणाल विसापूरकर,सचिन दरगुडे,प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.
जम्मू-कश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 10 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे....







