loader image
[ays_poll id=7]

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

Aug 1, 2023

मनमाड शहर शिवसेनेतर्फे आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मनमाड शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक निर्मितीचे काम प्रगतीपथावर असून लवकरच भव्य दिव्य स्मारक तयार होणार आहे.
याच ठिकाणी आज मनमाड शहर शिवसेनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना उजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, अल्ताफ खान, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, अमिन पटेल,आझाद पठाण,वाल्मिक आंधळे,लाला नागरे,आजु शेख,लोकेश साबळे,दिनेश घुगे, विशाल सुरवासे,बाबा पठाण,अमोल दंडगव्हाल, सिद्धार्थ छाजेड,अजिंक्य साळी, सुनील ताठे, रूषीकांत आव्हाड,कुणाल विसापूरकर,सचिन दरगुडे,प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
.