loader image
[ays_poll id=7]

शिवसेना रुग्ण कल्याण समिती तर्फे वैद्यकीय अधिकारी श्री राऊत सर उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांना शहरामध्ये होणाऱ्या डोळ्यांच्या साथीस प्रतिबंधक उपाय करण्यासाठी चे निवेदन देण्यात आले

Aug 2, 2023

मनमाड शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून डोळे येण्याच्या साथीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून या आजाराचे जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांना यांच्यात प्रामुख्याने प्रसार होत असुन त्याकारणास्तव आपल्या रुग्णालयमार्फत या साथीच्या आजारावर असलेले सर्व ओषधेउपचार हे नेहमी उपलब्ध करून ठेवावे त्याच प्रमाणे संबंधित औषधाच्या साठा उपलब्ध ठेऊन आजाराशी निगडीत असलेल्या डॉक्टरांना सतर्क राहून रुग्णास योग्य तो तत्काळ उपचार देण्यात यावे.
तसेच भविष्यामध्ये हा आजार कसा आटोक्यात येईल या सर्व बाबींचा विचार करून या साथीच्या आजाराला लवकरात लवकर आळा घालावे हि नम्र विनंती केली आहे.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, रुग्ण कल्याण समिती सदस्य दिनेश घुगे,महेंद्र गरुड, युवासेना शहर अधिकारी आसिफ शेख,वाल्मीक आंधळे, मुकुंद झाल्टे,विशाल सुरवासे,अमोल दंडगव्हाल, स्वराज देशमुख, वाहिद पठाण, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.