loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात मोहम्मद रफी यांना गितातुन आदरांजली

Aug 2, 2023

मनमाड शहरात मोहम्मद रफी साहेबांचे चाहते असलेल्या कलावंतांनी आपल्या सुरेली आवाजात गित गायनातून आदरांजली वाहिली.
मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालयात रफी साहब के सुनहरी यादे हा कार्यक्रम प्रेक्षकांना मेजवानी देऊन गेला. शोधिसी मानवा,शिर्डीवाले साईबाबा,मन तरपत हरी दर्शन को, चाहूंगा मैं तुझे,दील के झरोके मे, हूई शाम उनका खयाल आया अश्या अनेक गीतातून रफिंना स्वरांजली देण्यात आली.
या कार्यक्रमाला मनमाड शहर पोलिस निरीक्षक थोरात, विकास दादा काकडे,अमोल खरे पत्रकार,नरेश शेट फुलवाणी, रविंद्र घोडेस्वार, ॲड.सुधाकर मोरे, राजाभाऊ आहेर, डॉ. रविंद्र मोरे, ॲड. आम्रपाली निकम,सुषमा तिवारी,ॲड. देसले, बाळासाहेब गायकवाड आय ओ सी, निर्माता दिग्दर्शक हिरामण मनोहर,गांगुर्डे मामा,आनंद महिरे,दिपक साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंगेश कुलकर्णी, ,प्रा.विनोद आहिरे, शशिकांत दाभाडे,विनोद आण्णा मुद्दप, योगेश झाल्ते, शामराव चांदवडकर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.