Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मा.तात्यासाहेब साहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

Aug 2, 2023

उमराने:-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या कला, वाणिज्य व विज्ञान पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे.श्री.गणेश शिक्षण मंडळ संचलित,मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. कला शाखेचा निकाल 82.35% वाणिज्य शाखेचा निकाल 66.66% प्रथम- वारे ओमकार प्रशांत -65.60% द्वितीय-गोसावी गणेश छोटूगिरी-65.40% तृतीय-गोरे आशिष जगन्नाथ-62.40% आणि विज्ञान शाखेचा निकाल 70.23% प्रथम -पगार सायली निंबा-75.41% द्वितीय-पवार प्रियंका गंगाधर -73.50% तृतीय-थोरात उमेश संजय-72.64 % गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.
संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ.कमल विश्वासराव देवरे, विश्वस्त मा.श्री. विश्वासराव (तात्या) देवरे,समन्वयक श्री.संजय आनंदा देवरे, सह-समन्वयक श्री. अविनाश देवरे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. खैरनार के.के. आणि सर्व प्राध्यापाक व कार्यालयीन सेवक कर्मचाऱ्यांनी सर्व उत्तीर्ण विदयार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]