loader image
[ays_poll id=7]

शिंगवे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

Aug 5, 2023

शिंगवे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदरडी येथील विहिरीचे काम पूर्ण झाले असून विहिरीला पाणी लागल्याने शिंगवे गावचा पाणी प्रश्न काहीअंशी सुटला आहे. शिंगवे गावात ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन ग्रामपंचायत कार्यालय जवळील पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच आत्माराम खताळ यांच्या हस्ते सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. उपसरपंच नंदू खताळ,शिवाजी पाटील,रामा खताळ,बळीराम गांगुर्डे, बाळकृष्ण खताळ, किरण बोरसे,अण्णा गुंड, संजय बोरसे, सागर झाल्टे, संतोष मढे,दादा पिंपळे, सुनील काळे, रमन डावरे,संदीप गुंड,अनिल मढे, उमेश कापसे,गुलाब शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.