loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ९ ऑगस्ट २०२३ – बुधवार

Aug 9, 2023

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृश्चिक : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

धनू : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मिथुन : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. विरोधकांवर मात कराल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे.

मकर : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

मीन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल.

कन्या : तुमचे निर्णय मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
.