loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात अपूर्व दत्तक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Aug 8, 2023

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. डॉ. अपूर्व हिरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजाभिमुख अशी अपूर्व दत्तक योजना महाविद्यालयात सुरू करण्यात आली.
या योजनेअंतर्गत नसीम शेख (प्रथम वर्ष कला), साक्षी बिलोरे ११वी (विज्ञान), गायत्री मोरे (११वी कला), वैष्णवी गुंड (१२वी वाणिज्य) या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी डॉ अपूर्व हिरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी. एस. देसले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. ज्योती पालवे, पर्यवेक्षक विठ्ठल फड, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

भारतीय रेल्वेच्या 85 हजार करोड रुपयांच्या देशभरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण...

read more
भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

दिल्ली ता. 13 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची...

read more
नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव : मारुती जगधने         २४ तासात बेकायदेशीर अतिक्रमणे काढा अन्यथा यंञाच्या सहाय्याने काढली...

read more
.