loader image
[ays_poll id=7]

पाटोदा येथे पालखेड धरणातून पोहचलेल्या पाण्याची मनमाड शिवसेनेकडून पाहणी

Aug 13, 2023

पावसाळ्यात मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळघटल्यामुळे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पालखेड धरणातील आरक्षित पाण्याच्या आवर्तनाची मागणी केली होती त्यानुसार पाणी सोडण्यात आले होते आता हे पाणी पाटोदा धरणात पोहोचले असून त्यातून पंपिंग करून ते पाणी वागदर्डी धरणात आणले जात आहे.
आज पालखेड चे आवर्तन पाटोदा डॅम मध्ये चालू असताना मनमाड शहर शिवसेना पदाधिकारी पाहणी केली.
या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान उपस्थित होते . तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हाडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे मनमाड नगरपरिषद मुख्याधिकारी श्री.शेषराव चौधरी साहेब,पाणी पुरवठाचे श्री.काजवे साहेब,माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, युवासेना शहरआधिकारी योगेश इंमले, विधानसभा संघटक जाफर मिर्झा वैद्यकीय मदत पक्षाचे पिंटू वाघ लाला नागरे, आजू शेख, युवा सेना तालुका संघटक सिद्धार्थ छाजेड,अजिंक्य साळी, उपशहर प्रमुख,विशाल सुवासे, मुक्तार शेख प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.