loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ ऑगस्ट २०२३ – मंगळवार

Aug 15, 2023

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : जुनी येणी वसूल होतील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

कर्क : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात कटकटी संभवतात.

सिंह : नवीन परिचय होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तूळ : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. शत्रुपीडा नाही. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनू : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर : आध्यात्माकडे कल राहील. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

कुंभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

मीन : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

अजून बातम्या वाचा..

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
.