loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १६ ऑगस्ट २०२३ – बुधवार

Aug 16, 2023

मेष : हितशत्रूंवर मात कराल.  नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ : कामाचा ताण जाणवेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कन्या : नवीन परिचय होतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

तूळ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

वृश्‍चिक : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

धनू : कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
.