loader image

राशी भविष्य : १९ ऑगस्ट २०२३ – शनिवार

Aug 19, 2023


मेष : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कर्क : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : वाहने जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तूळ : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्चिक : मनोबल कमी राहील. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

धनू : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मकर : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कुंभ : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मीन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.