loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील यांचे निधन

Aug 19, 2023

जिल्ह्यातील मराठा समाजाचे जेष्ठ नेते साहेबराव (अण्णा) आनंदा पाटील ( भालूरकर) यांचे सकाळी ५.३३ वाजता मविप्र रुग्णालयात निधन झाले. आज मविप्रचा समाजदिन आणि याच दिवशी मविप्रच्या माजी संचालक असलेल्या अण्णांचे निधन झाले.मविप्र संस्थेच्या जडणघडणीत त्यांचे विशेष योगदान राहिले आहे.जेष्ठ नेते शरद पवार यांचे ते जूने निष्ठावान सहकारी म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती. त्यानंनांदगाव तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील दिर्घकाळ नेतृत्व असलेल्या साहेबराव पाटीलांच्या निधनामुळे तालुक्याची मोठी हानी झाली असून राजकीय पटलावर भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा अंत्यविधी दुपारी तीन वाजता भालुर येथे होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.