loader image
[ays_poll id=7]

रविवारी बास्केटबॉल पंच उजळणी शिबिराचे आयोजन

Aug 19, 2023

झेवियर्स स्पोर्ट्स क्लब आणि सेंट झेवियर्स हायस्कुल,मनमाड यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी बास्केटबॉल या खेळाचे जिल्हास्तरीय पंच उजळणी शिबीर आयोजित केले आहे. सदर शिबिरात राष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक व नाशिक जिल्हा अमेच्युअर बास्केटबॉल संघटनेचे श्री. राजेश क्षत्रिय सर मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर पंच शिबिरात (Refree Clinic) अधिकाधिक क्रीडा शिक्षक व बास्केटबॉल प्रेमी तसेच खेळाडु यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सेंट झेवियर्स हायस्कुल चे मुख्याध्यापक फादर माल्कम आणि जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री दिवाकर दोंदे सर यांनी केले आहे.

ठिकाण -सेंट झेवियर्स हायस्कुल,येवला रोड
मनमाड

वेळ – सकाळी ठीक 10 वाजता

अजून बातम्या वाचा..

HPCL च्या माध्यमातून न.प.शाळा क्र.10 मध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा साजरा

HPCL च्या माध्यमातून न.प.शाळा क्र.10 मध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा साजरा

मनमाड-प्रतिनिधि(अनिस शेख) नगर परिषद शाळा क्र. 10 मनमाड मध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता...

read more
श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर नांदगाव येथील विशाल सभामंडपाचे लोकार्पण संपन्न

श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर नांदगाव येथील विशाल सभामंडपाचे लोकार्पण संपन्न

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथील विशाल सभा मंडपाचे...

read more
मनमाड महाविद्यालयात डॉ. स्मिता प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

मनमाड महाविद्यालयात डॉ. स्मिता प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक १४...

read more
मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थ्याची एम.पी.एस.सी. मार्फत मंत्रालयात महसूल सहाय्यक पदी निवड

मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थ्याची एम.पी.एस.सी. मार्फत मंत्रालयात महसूल सहाय्यक पदी निवड

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड मधील माजी विद्यार्थी...

read more
शहरातील वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेने धेतली पोलिस निरीक्षकांची भेट

शहरातील वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेने धेतली पोलिस निरीक्षकांची भेट

मनमाड शहरातील वाढत्या चोऱ्या व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने मनमाड शहर पोलीस...

read more
.