loader image
[ays_poll id=7]

भाजपचे माजी तालुका प्रमुख यांचा आमदार कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Aug 22, 2023


लक्ष्मी नगर तालुका नांदगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच व भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाप्रमुख बापूसाहेब जाधव यांनी नांदगाव येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
शासकीय विश्रामगृह शिवनेरीच्या मा.बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे प्रवेश सोहळा संपन्न झाला.
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शाल व पुष्पगुच्छ देत पक्षात बापूसाहेब जाधव यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रकाश घुगे मा.सभापती, राजाभाऊ पवार मा.गटनेते जि.प.,किरण देवरे शिवसेना जिल्हाप्रमुख, प्रमोद भाबड चेअरमन जिल्हा मजूरफेडरेशन, अंकुश कातकडे, सुनील जाधव, राजेंद्र देशमुख, संजय आहेर, किशोर लहाने, पंकज जाधव, दशरथ लहीरे, शंकर उगले, सर्जेराव थेटे, बाळासाहेब आहेर, सुभाष वाघ, सोमनाथ घुगे आदि उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

मनमाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

मनमाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल मनमाड शहरातील...

read more
२७ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान सप्तशृंगी मातेचे दर्शन सुरू राहणार २४ तास

२७ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान सप्तशृंगी मातेचे दर्शन सुरू राहणार २४ तास

सप्तशृंगी गड येथे दिवाळी उत्सव दरम्यान सालाबादप्रमाणे होणारी भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून...

read more
.