loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २४ ऑगस्ट २०२३ – गुरुवार

Aug 24, 2023


मेष : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. कोणालाही जामीन राहू नका.

मिथुन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

सिंह : व्यवसायात वाढ होईल. गुरूकृपा लाभेल.

कन्या : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक लाभ होतील.

तुळ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : कामानिमित्त प्रवास होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनु : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल उत्तम राहील. संततिसौख्य लाभेल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.