मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृषभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
कर्क : व्यवसायात वाढ होईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
कन्या : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
तुळ : आध्यात्मिक प्रगती होईल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील.जिद्दीने कार्यरत रहाल.
धनु : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : मनोबल उत्तम राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मीन : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.











