loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २५ ऑगस्ट २०२३ – शुक्रवार

Aug 25, 2023

मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृषभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कर्क : व्यवसायात वाढ होईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

तुळ : आध्यात्मिक प्रगती होईल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

वृश्‍चिक : जुनी येणी वसूल होतील.जिद्दीने कार्यरत रहाल.

धनु : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : मनोबल उत्तम राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.