मेष – जिद्दीने कार्यरत रहाल. व्यवसायात वाढ होईल.
वृषभ – काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन – वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कर्क – मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
सिंह – आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या – वाहने जपून चालवावीत. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
तुळ – खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. पत्र व्यवहार पार पडतील.
वृश्चिक – व्यवसायात वाढ होईल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
धनु – काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर – काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततिसौख्य लाभेल.
कुंभ – आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
मीन – शत्रुपिडा नाही. गुरूकृपा लाभेल. मतांविषयी आग्रही रहाल.