भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
बघा व्हिडिओ : छत्रे विद्यालयाच्या आनंदी सांगळे ने पटकावले सुवर्णपदक
नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय महिला लीग वेटलिफ्टिंग...









