loader image
[ays_poll id=7]

उमाकांत शिवलिंग घोगांने यांचे निधन

Aug 29, 2023

नांदगाव चे पत्रकार नानाभाऊ घोंघाणे यांचे जेष्ठ बंधु,प्रसिद्ध उद्योजक,जय भवानी ट्रेडिंग कंपनी चे संस्थापक, नांदगांव नगर परिषद शिक्षण मंडळ माजी सभापती उमाकांत भाऊ शिवलिंग घोंघाणे यांचे आज रात्री 8 वाजुन 5 मिनिटांनी दुःखद निधन झाले.
अत्यंत मितभाषी,कणखर स्वभाव,सर्व कुटुंबाला बरोबर घेऊन चालणारे उत्तम व्यक्तिमत्व आज काळाच्या पडदया आड़ गेले. भाऊनी आपल्या दोन्ही बंधुना बरोबर घेऊन कुटुंबाला प्रतिष्ठा मिळवून दिली.त्यांची कन्या प्रियंका ही आज इंग्लंड मध्ये संशोधन करत असून त्याचा त्यांना सार्थ अभिमान होता. शिक्षण मंडळ सभापति पद त्यांनी 10 वर्ष भूषविले होते. त्यांची अंत्ययात्रा सकाळी ९ वाजता दहेगाव नाका येथून निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
.