loader image
[ays_poll id=7]

के आर टी हायस्कूल तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश

Sep 1, 2023

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम च्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ स्पर्धेत १४ .१७ वर्ष वयोगटातील मुला मुलींची जिल्हास्तरावर निवड मनमाड येथील छत्रे हायस्कूल येथील २८ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय १४ .१५. १९. वर्षाखालील मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत के आर टी हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुलांच्या गटातून प्रणम्य पंढरीनाथ अहिरे मुलींच्या १४ वर्षाखालील गटातून सृष्टी संतोष सोनवणे व सई भूषण शाकादीपी या विद्यार्थिनींची निवड जिल्हास्तरावर झाली आहे. १७ वर्षाखालील मुलांच्या गटातून राजीव मनोज परदेशी या मुलाची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. १७ वर्षाखालील मुलांच्या गटातून अक्षता उत्तमकुमार प्रजापत या मुलीची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली .मुलांच्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर तसेच शाळेचे सर्व शिक्षकांनी व इतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा ही दिल्या. वरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक विशाल झाल्टे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.