मेष : प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल.
वृषभ : प्रवास सुखकर होतील.आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन : तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.आध्याम्मिक प्रगती होईल.
कर्क : मनोबल कमी राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
सिंह : प्रवासाचे योग येतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. मानसिक अस्वस्थता राहील.
कन्या : कुटुंबासाठी खर्च कराल.दैनंदिन कामे यशस्वी होतील.
तुळ : प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल.
वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अडचणी जाणवतील.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवास सुखकर होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
मकर : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ : मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होतील.
मीन : नातेवाईकांच्या सहकार्याने कामे पूर्ण करू शकाल. काहींना नको त्या गोष्टींवर खर्च करावा लागेल.

राशी भविष्य : २७ सप्टेंबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....