loader image

राशी भविष्य : ४ सप्टेंबर २०२३ – सोमवार

Sep 4, 2023


मेष : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

कर्क : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत..

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कन्या : संततीचे प्रश्न निर्माण होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

वृश्चिक : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मकर : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.


अजून बातम्या वाचा..

.