दरेगाव -(गोरक्षनाथ लाड) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज पोलिस ठाण्याचे अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप विठ्ठल गांगुर्डे यांना पितृशोक झाला.गांगुर्डे यांचे वडील चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी विठ्ठल ठकाजी गांगुर्डे (वय ९० ) सोमवार दि.४ सप्टेंबर रोजी वृद्धपकाळाने निधन झाले त्यांचा अंतविधी चांदवड तालुक्यातील दरेगाव या ठिकाणी शोकाकुल वातावरणात करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
राशी भविष्य : ११ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...







