loader image

राशी भविष्य : ६ सप्टेंबर २०२३ – बुधवार

Sep 6, 2023


तूळ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मेष : मन आनंदी आणि आशावादी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

धनू : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. प्रवास सुखकर होतील.

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : कर्मचारीवर्गांचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.

मीन : काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. शत्रुपीडा नाही.

सिंह : मनोबल कमी राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.