बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे प्रकल्प अधिकारी श्री.चंद्रशेखर पगारे तसेच शितल गायकवाड मुख्यसेविका मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली समुदाय आधारित कार्यक्रम (CBE) अंतर्गत नविन गरोदर नाव नोदणीं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गरोदर पणात घ्यावयाची या विषयी गरोदर स्त्रीला माहिती देवुन पोषणाचे पाच सुत्रे १)बाळाचे पहिले १००० दिवस.२)पौष्टीक आहार ३)अँनिमिया.४)अतिसार ५)स्वच्छता या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये ‘आजी-आजोबा दिन’ साजरा
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये 'आजी-आजोबा दिन' साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील...












