बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नाशिक.अंगणवाडी क्र.६३.बुरुड गल्ली,येवला येथे दि.९.९.२०२३ रोजी अंगणवाडीत “नियमित लसीकरण” आयोजित करून,५ वर्षे वयोगटाखालील बालकांचे लसीकरण ANM मकासरे सिस्टर यांचे उपस्थितीत करण्यात आला.त्यांनी पालकांना बालकांसाठी आहार,आरोग्य,वेळेत लसीकरण,स्वच्छता,कमी वजनाच्या बालकांना आहाराच्या वेळा वाढविणे,बाहेरील अन्नपदार्थ न देणे,पाणी गाळून वापरणे,इ… मार्गदर्शन केले.MPW खवले सर व शेंद्रे सर यांनी महिलांची “रक्त तपासणी” केली व तसेच सुपरवायझर पवार सर यांनी व्हिझीट देऊन आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. “पोषण माह”ची माहिती देऊन, जनजागृती केली.
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन
मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...








