loader image
[ays_poll id=7]

बैल पोळा सणानिमित्त आलेले खडक माळेगाव येथील सैन्य दलातील जवान योगेश शिंदे यांचा अपघाती मृत्यू

Sep 16, 2023

राजस्थान येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील जवान योगेश सुखदेव शिंदे हे बैल पोळा सणानिमित्त घरी आले होते.

काल दिनांक 15-9-2023 रोजी काही कामानिमित्त वनसगाव मार्गावर दुचाकीने जात असताना पिकअप गाडीने समोरासमोर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा, भाऊ भावजई असा परिवार आहे . त्यांचा मृतदेह देवळाली येथे रात्री हलवण्यात आला.

त्यांचा अंत्यसंस्कार शासकिय इतमामात करण्यात येणार आहे.
योगेश शिंदे यांच्या अपघाती निधनाने खडक माळेगाव,परिसरात गावांमध्ये शोककळा पसरली आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील अवैध गावठी दारू अड्डा उध्वस्त – नांदगाव पोलिसांची कामगिरी

नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील अवैध गावठी दारू अड्डा उध्वस्त – नांदगाव पोलिसांची कामगिरी

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव तालुक्यातीलवाखारी येथील अवैध दारू विक्रेता भिमराव तुकाराम सोनवणे...

read more
के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी

के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी

के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली....

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु कृष्णा पानसरे याची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु कृष्णा पानसरे याची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.