loader image

राशी भविष्य : १७ सप्टेंबर २०२३ – रविवार

Sep 17, 2023


मेष : कामात अडचणी जाणवतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील.

मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

कर्क : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. अनेकांशी सुसंवाद साधाल.

सिंह : नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील.

कन्या : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.

तूळ : सामाजिक क्षेत्रात तुमचा विशेष प्रभाव राहील. महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लावू शकाल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

धनू : मित्रमैत्रिणींचे विशेष सहकार्य लाभेल.  मुलामुलाींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.

मकर : मानसन्मानाचे योग येतील.व्यवसायातील उलाढाल वाढेल.

कुंभ : सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल.

मीन : मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. काहींना गुरुकृपा लाभेल.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.