Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

* महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनची मनमाड आणि अल्ट्राटेक सिमेंट तर्फ़े अभियंता दिन साज़रा*

Sep 18, 2023

१५/९/२०२३ रोजी महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन आणि अल्ट्राटेक सिमेंट यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण दीप प्रज्वलन प्रमुख पाहुने व कार्यक्रमाचे अध्यक्ष बीपीसीएल पानेवाडी प्लांट चे डिपो मैनेजर श्री प्रशांत खर्गे साहेब, जिल्हा संघटक मुराद शेख, तालुक़ा अध्यक्षा सौ. सुजाता पगारे, पीडब्ल्यूडी चे जे ई राजेश भावसार, अध्यक्ष हेमंत लाळे, उपाध्यक्ष अक्षय उफाडे आणि अल्ट्राटेक कंपनी चे जयेश पवार, रामसखा चन्द्रशेखर यानी केले. श्री प्रशांत खर्गे साहेबानी नवीन सुक्षिशीत बेरोजगार अभियंताना मार्गदर्शन केले तसेच सध्याच्या जगात संधर्षा शिवाय पर्याय नाही, काम करण्याची जीवनशैली अशी करा की समजाला आपली गरज भासली पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रा मधे नवीन संधि उपलब्ध आहे, तरी तुम्ही सर्वानी प्रयत्न केले पाहिजे तेव्हाच तुम्हाला यश प्राप्त होईल. तसेच सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या जीवनाबदल प्रस्तावना वास्तुविशारद पूजा संजय उफाडे यांनी केले, आणि पद्माकर पगारे व नाशिक जिल्हा संघटक मुराद शेख यानी अभियंताच्या समस्या व नवीन काम करण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष विनय आहेर यानी केले, तसेच अध्यक्ष हेमंत लाळे, अनिल दराडे, सम्यक लोढा, तृप्ती शिरसाठ, अनिल गवळी यानी आपली मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन चे अक्षय उफाडे, आशिष आहेर ,मंदार चौधरी, प्रतीक परदेशी, लुवाई रामपूरवाला, सम्यक लोढा, पद्माकर पगारे,राजेश भावसार, अमर चव्हाण, विक्रम चव्हाण, अनिल चौधरी, अनिल गवळी, अनिल दराडे, सुलतान शेख, राजेश पाटील, आशिष खेमणार,गिरीश जोशी, मंगेश सगळे, प्रीतम आहेर, सलीम मणियार,तैय्यब शेख, हार्दिक बेदमुथा, वसीम अली, सौरभ थोरात, कृष्णा जगताप, निनाद गवळी ,फैज खान, इरफान कुरैशी, अली शेख, हितेश नागरे, अदनान शाह, फैज़ान शाह, विकास काकड,मोहसीन शेख, दीपराज वेनेलू,अमेय छाजेड,वैभव गुंजाल, संदीप बेदमुथा, सौरभ कुलकर्णी,संदीप मूनोत, अमेय छाजेड, हार्दिक दोशी ,मुख्तार कुरेशी,रजा शेख, हितेश नागरे,मकसूद कुरेशी, सौ सुजाता पगारे, पूजा उफ़ाडे , शिल्पा खरात, नेहा मुथा, तृप्ती शिरसाठ, तसेच अल्ट्राटेक चे जयेश पवार, मंगेश कवडे, रमेश बतासे,अतुल काळे,आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकासह मनमाडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत दमदार कामगिरी

तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकासह मनमाडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत दमदार कामगिरी

तीन सुवर्ण दोन रौप्य व एका कास्यपदकासह मनमाडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यालय वागदर्डी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. एपीजे...

read more
डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
UPI पेमेंटवर आता शुल्कबाबत महत्वाचा निर्णय – दोन हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क

UPI पेमेंटवर आता शुल्कबाबत महत्वाचा निर्णय – दोन हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क

मनमाड- देशभरातील UPI चा वापर करणारे नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून दोन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]