loader image
[ays_poll id=7]

नवनियुक्त भाजपा जिल्हा सरचिटणीस यांचा युवा सेनेतर्फे सत्कार

Sep 18, 2023

मनमाड – भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी मनमाड भाजपचे नारायण पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल युवासेना जिल्हा प्रमुख फरहान खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शिवसेना कार्यालय येथे नारायण पवार यांचा शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. त्यांची नुकतीच भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे.
या प्रसंगी अल्ताफ(बाबा) खान उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगें, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे ,शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, सरपंच राजाभाऊ पवार, किशोर लहाने, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले,लाला नागरे,अंजू शेख,स्वराज देशमुख,पिंटू वाघ,बाबा पठाण, महिंद्र गरुड, देवद्रा घटे, सचिन दरगुडे,प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती निमित्त नीलमणी गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती निमित्त नीलमणी गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी) माघी श्री...

read more
बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी हे सर्व काही करू शकलो असेच आशीर्वाद कायम राहू द्या मी आपणास...

read more
.