Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – इसापूर येथे विहिरीत पडला बिबट्या – वन विभागाने पिंजरा टाकून पकडले

Sep 21, 2023

येवला तालुक्यातील विसापूर येथील शेतकरी संतोष सिताराम सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला. ही माहिती भागवत झाल्टे यांना दिल्यानंतर त्यांनी वन विभाग कर्मचाऱ्यांना ह्या विषयी सविस्तर माहिती दिली.ह्या परिसरात सर्वत्र बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली होती.कुत्रे, शेळ्या, घोडे, तसेच इतर पाळीव प्राण्यांवर बऱ्याच वेळेस हल्ला केला होता. त्यामुळे परिसरात बिबट्याची मोठी दहशत होती वन विभाग कर्मचारी आर एफ ओ अक्षय म्हेत्रे, वनपाल जाधव यांच्या मार्गदर्शना खाली वनरक्षक वाघ मैडम ,खरात मैडम, पंकज नागपुरे,गोपाल राठोड़, राजेंद्र दौड़, गोपाल हालगावकर
वनसेवक बालकृष्ण सोनवने, संजय गुंजाल , अंकुश गुजाल भाऊसाहेब झाल्टे कातरणी येथील पोलीस पाटील तुकाराम कदम
गावातील पोलिस पाटिल, उपसरपंच व असंख्य शेतकरी यांनी अथक प्रयत्न करत बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. एक दीड तासाच्या अथक प्रयत्नांनी बिबट्या अखेर बाहेर आला. वनविभागाने विहिरीत पिंजरा टाकत त्याला पकडले असता परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

अजून बातम्या वाचा..

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी  विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

    मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व सार्वजनिक गणेश उत्सवातील प्रथम मानाचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]