loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात गणेशोत्सवाची धूम

Sep 26, 2023

मनमाड : (योगेश म्हस्के)गणपती उत्सव सुरू होऊन आज आठ दिवस झाले असून , शहरातील अनेक भाविक-भक्त आणि गणेश मंडळे हे गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे.

यंदाच्या वर्षी शहरातील दोन- तीन गणेश मंडळांनीच देखावे सादर केले असून इतर सर्वच मंडळांनी भव्य स्वरूपातील गणेश मुर्तींची स्थापना केली आहे.शहरातील नागरिक देखील गणपती पाहण्यासाठी आणि गणेश उत्सवानिमित्ताने आयोजित आनंद मेळ्यात मोठया प्रमाणात गर्दी करत आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.