loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी ताई करत आहेत गणेशोत्सवात पोषण अथियानातील विविध थीमविषयी जनजागृती

Sep 28, 2023

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५. जमधाडे चौक मनमाड विभाग येथे श्री.चद्रंशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवात पोषण अभियानातील विविध थीमची जनजागृती करण्यात आली. स्वच्छता ,अतिसार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.अस्वच्छ दुषित पाण्याच्या प्रार्दुभावामुळे,,बाहेरील उघडे अन्नपदार्थ खाल्यामुळे अतिसाराची लागण होते.ही लागण झाल्यावर प्रथोमोपचार म्हणुन मीठ, साखर,पाण्याचे मिश्रण द्यायचे आहे.अतीसारामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे भरपुर पाणी प्यायचे आहे..दवाखान्यात जावुन औषधौपचार करायचे आहे.स्वच्छ पाण्याचा वापर ,घरातील ताजे अन्नपदार्थच खायचे आहे.”पोषण भी,पढाई भी”या थीमनुसार सर्वानी आहारात विविधता ठेवायची आहे.पौष्टीक आहार आणि घरातले ताजे अन्नपदार्थ खायचे आहे.सोबतच शिक्षणही महत्वाचे आहे..बालकांच्यां विकासास निगडीत गरजा ओळखुन त्यांना तसे अनुभव देवुन त्याच्यां सर्वागिंण विकासास चालना द्यायची आहे. कारण बालकांच्या पोषणासोबत शिक्षणदेखिल तितकेच महत्वाचे आहे.

अजून बातम्या वाचा..

द प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दुमदुमली पंढरी

द प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दुमदुमली पंढरी

नंदु ढिलोर नाशिक प्रतिनिधी नाशिक रोड जेल रोड :- ब्लूबेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी...

read more
लाचखोरीचा कळस – तब्बल ५० लाखाची लाच मागणाऱ्या दिंडोरीच्या उप विभागीय अधिकारी ए सी बी च्या जाळ्यात

लाचखोरीचा कळस – तब्बल ५० लाखाची लाच मागणाऱ्या दिंडोरीच्या उप विभागीय अधिकारी ए सी बी च्या जाळ्यात

एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रात लाचखोर अधिकाऱ्यांवर...

read more
राजसत्तेचा वापर जनतेच्या शिक्षणासाठी करणारे शाहू महाराज खरे राजर्षी – अलका नागरे – साळवे

राजसत्तेचा वापर जनतेच्या शिक्षणासाठी करणारे शाहू महाराज खरे राजर्षी – अलका नागरे – साळवे

मनमाड :- ''आपल्या लेकरांना शिक्षण न देणाऱ्या पालकांना दंड देणारे राजर्षि शाहू महाराज, बहुजन-...

read more
सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप

सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप

नांदगाव सोमनाथ घोंगाणे आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने नांदगाव शहरातील एच आर...

read more
.