loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी ताई करत आहेत गणेशोत्सवात पोषण अथियानातील विविध थीमविषयी जनजागृती

Sep 28, 2023

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५. जमधाडे चौक मनमाड विभाग येथे श्री.चद्रंशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवात पोषण अभियानातील विविध थीमची जनजागृती करण्यात आली. स्वच्छता ,अतिसार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.अस्वच्छ दुषित पाण्याच्या प्रार्दुभावामुळे,,बाहेरील उघडे अन्नपदार्थ खाल्यामुळे अतिसाराची लागण होते.ही लागण झाल्यावर प्रथोमोपचार म्हणुन मीठ, साखर,पाण्याचे मिश्रण द्यायचे आहे.अतीसारामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे भरपुर पाणी प्यायचे आहे..दवाखान्यात जावुन औषधौपचार करायचे आहे.स्वच्छ पाण्याचा वापर ,घरातील ताजे अन्नपदार्थच खायचे आहे.”पोषण भी,पढाई भी”या थीमनुसार सर्वानी आहारात विविधता ठेवायची आहे.पौष्टीक आहार आणि घरातले ताजे अन्नपदार्थ खायचे आहे.सोबतच शिक्षणही महत्वाचे आहे..बालकांच्यां विकासास निगडीत गरजा ओळखुन त्यांना तसे अनुभव देवुन त्याच्यां सर्वागिंण विकासास चालना द्यायची आहे. कारण बालकांच्या पोषणासोबत शिक्षणदेखिल तितकेच महत्वाचे आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – शिक्षक देता शिक्षक का…शिक्षक ? नांदगाव तालुक्यातील माणीकपुंज येथील विद्यार्थी आणि पालकांचा टाहो.

बघा व्हिडिओ – शिक्षक देता शिक्षक का…शिक्षक ? नांदगाव तालुक्यातील माणीकपुंज येथील विद्यार्थी आणि पालकांचा टाहो.

नांदगांव : सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील माणीकपुंज येथील जिल्हापरिषद शाळेला दोन वर्षापासून ८...

read more
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव विधी व न्याय सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी ॲड. सुधाकर मोरे यांची नियुक्ती

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव विधी व न्याय सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी ॲड. सुधाकर मोरे यांची नियुक्ती

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार ,जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे,...

read more
दत्त पुलाचे लोकार्पण संपन्न मनमाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबध्द – आमदार कांदे

दत्त पुलाचे लोकार्पण संपन्न मनमाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबध्द – आमदार कांदे

मनमाड शहरातील श्री दत्त पुलाचे लोकार्पण आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात...

read more
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 16 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेसाठी मनमाडच्या रुषी शर्माची निवड

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 16 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेसाठी मनमाडच्या रुषी शर्माची निवड

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 16 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेसाठी मनमाडच्या रुषी शर्माची निवड...

read more
.