loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी केंद्र क्र.७५ मध्ये पोषण माह ची सांगता

Sep 30, 2023


बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक जमधाडे चौक मनमाड विभाग अंगणवाडी क्र.७५.मध्ये चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली आज अंगणवाडी केंद्रात पोषण माहची सांगता करण्यात आली. पोषण माह मध्ये विविध उद्दिष्टे थिमच्या माध्यमातुन साध्य करायची असतात.तर उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले पोषण अभियानातील पोषणाचा संदेश सर्वापर्यन्त पेहचवुन ,त्या व्दारे पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. कुपोषण मुक्त देश करायचा आहे.सर्वानी आपल्या आहार ,आरोग्य,लसिकरण,स्वच्छता,शिक्षण याकडे लक्ष देवुन सुपोषित भारत,साक्षर भारत,सशक्त भारत करण्यास कटीबध्द व्हायचे आहे.सही पोषण, देश रोशन


अजून बातम्या वाचा..

येत्या १८ सप्टेंबर पासून संसदेचे विशेष अधिवेशन = वन नेशन – वन इलेक्शन विधेयक मांडण्याची शक्यता

येत्या १८ सप्टेंबर पासून संसदेचे विशेष अधिवेशन = वन नेशन – वन इलेक्शन विधेयक मांडण्याची शक्यता

केंद्र सरकारने गुरुवारी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून सर्वांना चकित केल्याने सार्वत्रिक...

read more
दरेगाव येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अंखड हरिनाम सप्ताह (महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची कितने)

दरेगाव येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अंखड हरिनाम सप्ताह
(महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची कितने)

दरेगाव (गोरक्षनाथ लाड) - नाशिकसह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान...

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.