loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी केंद्र क्र.७५ मध्ये पोषण माह ची सांगता

Sep 30, 2023

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक जमधाडे चौक मनमाड विभाग अंगणवाडी क्र.७५.मध्ये चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली आज अंगणवाडी केंद्रात पोषण माहची सांगता करण्यात आली. पोषण माह मध्ये विविध उद्दिष्टे थिमच्या माध्यमातुन साध्य करायची असतात.तर उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले पोषण अभियानातील पोषणाचा संदेश सर्वापर्यन्त पेहचवुन ,त्या व्दारे पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. कुपोषण मुक्त देश करायचा आहे.सर्वानी आपल्या आहार ,आरोग्य,लसिकरण,स्वच्छता,शिक्षण याकडे लक्ष देवुन सुपोषित भारत,साक्षर भारत,सशक्त भारत करण्यास कटीबध्द व्हायचे आहे.सही पोषण, देश रोशन

अजून बातम्या वाचा..

देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नवीन नियम बनवत आहे, 300 उत्पादने हॉलमार्किंगच्या कक्षेत आणणार आहेत

देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नवीन नियम बनवत आहे, 300 उत्पादने हॉलमार्किंगच्या कक्षेत आणणार आहेत

हॉलमार्किंग: सिगारेट, लायटर, पेन आणि घरगुती इलेक्ट्रिकल वस्तू यासारखी उत्पादने नवीन नियमांचे पालन...

read more
खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

बेंगलोर येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी...

read more
मनमाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन

मनमाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन

स्वराज्याचे धाकले धनी धर्म वीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या महान अशा...

read more
सुनिल नरेन चा गोलंदाजीत कमाल – स्थानिक स्पर्धेत सात निर्धाव षटकांमध्ये घेतले सात बळी

सुनिल नरेन चा गोलंदाजीत कमाल – स्थानिक स्पर्धेत सात निर्धाव षटकांमध्ये घेतले सात बळी

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या सुनील नरेन वर या...

read more
अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे करण्यात आले पोषण पंधरवडा २०२३चे उद्घाटन – अंगणवाडी सेविका कल्पना जाधव.

अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे करण्यात आले पोषण पंधरवडा २०२३चे उद्घाटन – अंगणवाडी सेविका कल्पना जाधव.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक -२ अंतर्गत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग....

read more
बुद्ध,फुले,आंबेडकरांच्या जीवनातील पाणी संगर सामाजिक न्यायासाठीच होता – शरद शेजवळ, महाड क्रांती दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिवीराना अभिवादन

बुद्ध,फुले,आंबेडकरांच्या जीवनातील पाणी संगर सामाजिक न्यायासाठीच होता – शरद शेजवळ, महाड क्रांती दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिवीराना अभिवादन

येवला (प्रतिनिधी) तथागत गौतम बुद्ध, क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या...

read more
.