शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करून चर्मकार समाजतर्फे चर्मकार समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते धिरज हिरे यांचा वाढदिवस अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास सर्व समाजबांधव व मान्यवर मित्र परिवाराने धिरज हिरे यांना शुभेच्छा दिल्या.
या अभिष्टचितन कार्यक्रमास समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप अहिरे सर,निफाड़कर सर,शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे,माधव शेलार,समाज शहरअध्यक्ष मछिंद्र सोनवणे, शिवसेना उपतालुका प्रमुख राजाभाऊ धोंडगे, ऊपशहर प्रमुख खालिद शेख,स्वराज देशमुख,प्रविण धाकराव,राजाभाऊ शिंदे,निलेश पठाड़े,अशोक आहीरे,नंदू शेलार,विकी आहीरे,शुभम शिलावट,कंचन ज्वेलर्सचे संचालक-तुषार गोयल,जगदीश तेजवाणीआदी मित्रपरिवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना शहर सचिव जावेदभाई मन्सूरी यानी केले.
सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...









