loader image
[ays_poll id=7]

गुड शेफर्ड स्कूलच्या ओम चोरमले याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड.

Oct 18, 2023


मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलचा विद्यार्थी ओम चोरमले याने विभागीय मैदानी स्पर्धेत 100 मीटर व 200 मीटर या दोनही धावण्याच्या प्रकारात व्दितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
दि. १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी नाशिक येथे स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे विभागीय मैदानी स्पर्धा झाल्या.
स्पर्धेत नाशिक विभागातील सर्व जिल्यातील खेळाडू सहभागी झाले होते.
ओम चोरमले याने 100 मीटर व 200 मीटर धावण्या च्या प्रकारात व्दितीय क्रमांक मिळवला आहे. ओम चोरमले याची चंद्रपुर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ओम ला क्रीडा शिक्षक श्री. व्यंकटेश देशपांडे सर व श्री. रिसम परविंदर ( लकी सर) यांनी मार्गदर्शन केले.
*संस्थेचे संचालक मंडळ, गुड शेफर्ड स्कूलचे प्राचार्य डॉ क्लेमेंट नायडू, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ओम चे अभिनंदन केले पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.