loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पार्टीचे सेवा दल शहर प्रमुख श्री.संदीप जगताप यांनी शिवसेना पक्षात प्रवेश

Oct 21, 2023

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पार्टीचे सेवा दल शहर प्रमुख श्री.संदीप जगताप यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
आमदार सुहास आण्णा कांदे जनसंपर्क कार्यालय,मनमाड येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला.
त्या प्रसंगी मा.आमदार राजाभाऊ देशमुख,अल्ताफ खान,तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे,मा.नगराध्यक्ष बबलू पाटील,पिंटू शिरसाट, अमजद पठाण, आझाद पठाण, अमिन पटेल,युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, आसिफ शेख,नाना शिंदे,इरफान मोबिन, शुभाष मळवतकर, बंटी शहा, प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.