loader image
[ays_poll id=7]

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्रोत्सवा निमित्ताने श्री चंडीयाग संपन्न….

Oct 22, 2023

योगेश म्हस्के

मनमाड : येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्री निमित्ताने आई भगवतीचा ‘श्री चंडीयाग’ संपन्न झाला.

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्री निमित्ताने नऊ दिवस आई भगवतीच्या विशेष पुजा , पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. आज अष्टमी निमित्ताने श्री चंडियागाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दुर्गसप्तशतीचे पाठ करून ,आई भगवतीला अकरा आलंकार यज्ञ कुंडामध्ये अर्पण करून महाआरती करण्यात आली.

श्री चंडियाग निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील महिला , कुमारीका , पुरुष सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
.