loader image

राशी भविष्य : २८ ऑक्टोबर २०२३ – शनिवार

Oct 28, 2023


मेष : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. जिद्द व चिकाट वाढेल.

वृषभ : विरोधकावर मात कराल. आध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कन्या : व्यवसायात वाढ होईल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेलव्यवसायात वाढ होईल.

धनु : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मकर : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
.