loader image

के.आर. टी शाळेत पोस्टकार्ड ॲक्टिविटी

Nov 8, 2023


 

मनमाड : येथील कवी रबींद्रनाथ टागोर इंग्लीश मिडीअम स्कूल मध्ये केजी विभागा- तील मुलांची पोस्टकार्ड ॲक्टिवीटी घेण्यात आली. सध्याच्या सोशल मिडीयाच्या अती वापरामुळे पोस्टकार्ड हे मागे पडत चालले आहे. त्या जुन्या आठवणिना उजाळा देण्यासाठी मुलांची पोस्टकार्ड ऑकिटवीटी घेण्यात आली. मुलांनी आपल्या आई-वडिलांना पोस्टकार्डच्या मदतीने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्य मुकेश मिसर, मुख्याध्यापक दिपक व्यवहारे, सर, निभोरकर सर, कुलकर्णी सर हे उपस्थित होते. त्यांनी मुलांनी तयार केलेल्या पोस्टकार्ड चे कौतूक केले व मार्गदर्शन केले.

श्रीमती गायत्री मिश्रा व सहशिक्षीका सौ क्षिरसागर सौ. संसारे, सौ. उबाळे व सौ. जाधव यांचे आणि इतर शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.