नांदगांव : मारुती जगधने
आमदार सुहास कांदे नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर होण्यासाठी सतत शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.
आज मुंबई येथे मदत व पुनर्वसन विभागाची दुष्काळ परिस्थितीवर बैठक संपन्न झाली याप्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित राहून महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांना नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली व निवेदन दिले
मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील साहेब यांनी नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करण्याबाबत सकारात्मकता दाखवली. संबंधित अधिकाऱ्यांना समावेश करण्याबाबत निर्देश दिले.
बघा व्हिडिओ-गंगाधरीच्या माजी सरपंचांनी वाढदिवस साजरा केला चक्क स्मशान भूमीत
नांदगाव : वाढदिवस म्हटले की कुठे रस्त्यावर ,हॉटेल किंवा घरी ,मंगलकार्यालय आदी ठिकाणी साजरा होतो पण...








